Weight Loss Diet Plan in Marathi: वजन कमी करण्यासाठी वापरा हा सर्वोत्कृष्ट डाएट प्लान
Weight Loss Diet Plan in Marathi: वजन कमी करण्यासाठी वापरा हा सर्वोत्कृष्ट डाएट प्लान
आजच्या धावपळीच्या युगामध्ये मिळेल तय खाण्यावर भर आहे, त्यामुळे शरीराला नको असलेल्या जनक फ़ूड मिलते परिणामी शरीर अणि सुरुवात होते। अणि म्हणुन अशा लोकांना अधून मधून वजन कमी करण्याचे हुक्की आल्यासारखे वाटते। परंतु वजन कमी करताना खूप सारे लोक चुकीच्या पद्धतीने डायट करतात आणि या कारणाने त्यांचे वजन कमी होत नाही। आम्ही तुम्हाला एक परफेक्ट डाएट प्लॅन तयार करून देणार आहोत आणि त्या डायट प्लान अनुसार कमीत कमी सात दिवसात तुमचे वजन वजन कमी होऊ शकते।
7 day diet plan for weight loss
☝ खली सर्व माहिती सविस्तर दिली आहे
diet plan for weight loss in marathi
खर तर Weight Loss Diet Plan In Marathi च सर्वात सोपा मार्ग म्हणजे सकाळी लवकलर उठूण अणि थोडासा व्यव्याम करने हा आहे पण वर सांगितल्या प्रमाणे वेळेच्या अभावी शक्य नसते पण आम्ही तुम्हाला सर्व सविस्तर सांगणार आहोत। सर्वात महत्वाचे सकाळी उठल्यावर शरीर डिटॉक्सिफाय अजिबात विसरु नका।
1.सकाळी पानी गरम करुण पिने चांगले
सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिणे शरीरासाठी खूप चांगले मानले जाते। सकाळी उठल्यावर गरम पाणी नेहमी पिल्याने वजन कमी करता येऊ शकते।आणि गरम पाण्यामधे लिंबाचा रस पिळून पाणी पिले तर ते अधिक फायदेशीर मानले जाते।आपल्या सर्वांना माहीतच असेल गरम पाण्यामध्ये एक चमचा मध् टाकून पिल्याने पोटाच्या समस्यापासून कायमची मुक्तता होऊ सकते। सकाळी उठले की चहा कॉफी पिण्याची सवय जास्त लागलेली असते चहा किंवा कॉफी पिण्यामुळे शरीर अपायकारक होते. सकाळी चहा पिण्याऐवजी वर सांगितल्या पद्धतीने एक चमचा गरम पाण्यामध्ये मध टाकून पिल्याने फायदेशीर होते।
2.सकाळी सकाळी ुठल्याबरोबर WarmUp करावे
रोज सकाळी उठल्याबरोबर वॉर्म अप करायला अजिबात विसरू नका, व्यायाम केल्याने आपल्या शरीरामधील स्नायू मोकळे होते। व्यायाम करण्याच्या वेळ शक्यतो सकाळी 7. ३० ते ८. ३० वाजेपर्यंत व्यायाम उरकून घ्यावा त्यापूर्वी डिटॉक्स करायला विसरू नका. साधारणतः डेली 25 मिनिटे व्यायाम करायचा आहे आणि तुम्ही जर आत्ताच व्यायाम करायला सुरुवात केली असेल तर हळूहळू व्यायाम करण्याचा वेळ वाढवत चला उदाहरणार्थ सुरुवातीला पाच मिनिटे दहा मिनिटे अशा पद्धतीने करा त्यामुळे तुमच्या स्नायू आकारणार नाहीत नवीन व्यायाम करायला सुरुवात केल्यामुळे स्नायू आढळू शकतात
3.वाढलेले पोट कमी करण्यसाठी व्यायाम करावा
एअर सायकलिंग:पोटाचा आकार वाढला असेल तर तो कमी करण्यासाठी विशेष व्यायम प्रकार असतात। जर तुम्ही expert कडून व्यायाम करत असाल तर त्यांच्याकडून स्पेशल टिप्स विचारव्यात। पोटाचा अकार कमी करण्यासाठी सर्व प्रथम जमिनीवर झोपावे अणि दोनी हात डोक्याच्या मगे ठेवा। त्यानंतर दोनी पायने सायकल चलावतात अस्य पद्धतीने पाय हलवावे अणि डोके हलकेशे वर उचलावे।
पुशअप्स: पुश्प्स करताना सर्वात महत्वाचे पोटावर झोपुन हात खांद्याच्या सरयाची कालजी घ्यावी.
पोटावर झोपुन हात खांद्याच्या सरळरेषेत ठेवावे . हात आणि पायावर शरीराचे सपूर्ण वजन पड़ते का ते पहावे अणि हात अणि पाया ने वजन सांभाळा. हातातून वाकून वर-खाली असा व्यायाम करा. १५ -१५ असे सेट करुण व्यायम करावा।
3.चाहामधे साखर वापरण्यापेक्षा गुळाचा चाहा बरा
पाणी हे जीवन आहे त्यामुळे सर्व काही पाण्यावर आहे.त्यामुळे पाणी हे खूप महत्वाचे आहे आणि साधारणपणे 3 ते 5 लिटर रोज पिलं पाहिजे।प्रत्येक जण सकाळी उठक्या उठल्या चहा पितात परंतु चहा हा शरीराला खूप हानिकारक आहे हे माहीत असूनकाहीजण रेगुलरली चहा पितात। जर चहा पिण्याची सवय जात नसेल तर मग चहा मध्ये साखर वापरण्या पेक्षा गुळ वापरून चहा पिलेला खूप चांगला असतो। गुळाचा चहा रेगुलरली पिण्यास सुरुवात करा। शरीर संतुलित राहील असा आहार घ्यावा जसे की प्रथिन युक्त आहार वजन कमी करण्यास मदत करते ।
4.या गोष्टी करने टाळा
काही पदार्थ असे आहेत ज्या पासून पदार्थपासून वजन वाढू शकते असे पदार्थ शक्यतो टाळा जसे की, मैदा,साखर,मीठ,भात ह्या वस्तू चे सेवन कमीत कमी करा। काही गोष्टी जर टाळता येत नसेल तर अतिरेक टाळा जसे की तूप,बटर,चॉकलेट, जंक फूड,बटाटा इत्यादी.
5.आहार कसा पाहिजे ?(diet plan for weight loss )
वजन कमी करण्यासाठी diet Plan तयार करूनच diet करावा आणि त्या नुसार प्रथिने आणि अन्नाचे सेवन करावे।
कलेरीचे प्रमाण आहारात किती असावे ते पुढे दिले आहे।
सकाळचा नाष्टा कसा असावा :- 2 पोळ्या किंवा पालेभाज्या किंवा गाजर, मुळा काकडी, दूध या पैकी एक पदार्थ। पण मिठाई खाणे कटाक्षाने टाळा त्यामुळे कॅलरीज वाढू शकतात आणि केलिलेली मेहनत वाया जाऊ शकते।
6. ब्रेकफास्ट
रात्री जेवण झाल्यानंतर सहा ते सात तासानंतर साधारणतः ब्रेकफास्ट केला जातो त्यामुळे शरीरामध्ये लगेच पोषक तत्वे मिळतात रात्रीपासून सकाळपर्यंत पोटात काहीच नसल्यामुळे प्रोटीन व्हिटॅमिन कार्बोहायड्रेट्स अशा प्रकारच्या घटकांची शरीरांत गरज असते आणि सकाळच्या ब्रेकफास्ट मधून ते लगेच मिळतात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स चा वापर जास्त प्रमाणामध्ये ब्रेकफास्ट करताना झाला तर त्यापासून शरीराला खूप ऊर्जा मिळू शकते
ब्रेकफास्ट पदार्थ
अंडी
पालक
उपमा
फले
मुगाच्या दाळीपासून बनवलेला डोसा
अंड्याची भुर्जी /ऑमलेट /पनीर भुर्जी
व्हे प्रोटीन
इत्यादी पदार्थ ब्रेकफास्ट मध्ये जर घेतल्या गेले तर तो ब्रेकफास्ट उत्तम मानला जातो
7.सकाळी आहार
सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये शक्यतो खूप कमी आहार खाल्ला जातो। त्यामुळे या वेळेमध्ये शक्यतो भाजलेले शेंगदाणे आणि बिस्किटाचे सेवन आपण करू शकता
8. Lunch
लंच हा साधारणतः दुपारी 12 ते 2 म्हणजेच ब्रेकअप फास्ट नंतर सात पाच ते सहा तास नंतर केला जातो। लंच हलक्या स्वरूपाचा करावा ब्रेकफास्ट ने पोट भरले असल्याकारणाने लोक शक्यतो लंच टाळतात , परंतु जे तज्ञ आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार दुपारचे जेवण म्हणजेच लंच कधीही टाळू नये। सगळ्यात महत्त्वाचे दुपारचे जेवण करतेवेळी त्या जेवणामध्ये फायबर युक्त पदार्थ असलेले सगळ्यात चांगले आणि फायबरयुक्त पदार्थच खाल्लेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर होते।
काकडी,गोबी, गाजर, पनीर, बीट, पालक इत्यादी पदार्थ लंच मध्ये खावे।
लंच मध्ये प्रोटीन पदार्थ खाऊ शकता गव्हाची चपाती सोयाबीनचा समावेश असेल तर चांगलाच आहे
9.संध्याकाळी ?सायनकाळचा अहार
4 ते 5 वाजनाचा वेळेस अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते परंतु वर सांगितल्या पद्धतीने चाय आणि कॉफी पिणे ऐवजी गुळाचा चहा पिऊ शकता।
यावेळी मध्ये शकतो वडापाव खाण्याची सवय असते परंतु ते टाळावे कारण ते खूप तेलकट असते त्यामुळे वजन वाढण्यास तुम्हाला समस्या येऊ शकतात
त्याऐवजी तुम्ही स्नॅक्स मध्ये शेंगदाणे शेव चणे त्याच्याबरोबरच टोमॅटो मीठ कांदा टाकून भेळ बनवून खाऊ शकतो
image
10. Dinner
ज्याप्रमाणे लंच केला जातो त्या पद्धतीने डिनर मध्येही राईस आणि डाळ पोळी भाजी आणि सलाड असे अन्नपदार्थ खावे दुपारच्या जेवणामध्ये जे अन्नपदार्थ खाल्ल्याने असते ते अनार पदार्थ डिनरमध्येही आवश्यकता परंतु रात्रीचे जेवण हे सूर्य असता पूर्वी सूर्यास्त झाला नंतर लगेच डिनर करून घ्यावे
खास तुमच्यासाठी वाचा सविस्तर
7 day diet plan for weight loss
भारतीय खाद्यपदार्थांसोबत वजन कमी करण्यासाठी आठवडाभर काय खावे याचा चार्ट तयार केला आहे. हे कॅलरीजच्या ठराविक प्रमाणापेक्षा कमी आहे. परंतु, प्रयत्न करण्यापूर्वी ज्याला याबद्दल माहिती आहे त्यांच्याशी बोलणे महत्त्वाचे आहे.
वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची गरज आहे ज्यात तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी असतील. येथे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाव्यात.
या गोष्टी वजन कमी करण्यासाठी तुम्हाला वजनकमी होण्यास मदत करू शकतात.
निरोगी राहण्यासाठी विविध पदार्थांचे मिश्रण खाणे महत्त्वाचे आहे. काही लोक फक्त काही गोष्टी खाऊन वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु यामुळे त्यांच्या शरीराला समस्या होऊ शकते आणि वजन कमी होण्यापेक्षा वाढू सकते. आपले शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे अन्न खाणे महत्वाचे आहे. जर तुम्ही पुरेसे खाल्ले नाही, तर तुम्ही चरबीऐवजी स्नायू गमावू शकता.
जर तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त रहायचे असेल तर तुम्हाला निरोगी पदार्थ खावे लागतील आणि व्यायाम करून शरीराची हालचाल देखील करावी लागेल. तुमचे शरीर तुम्हाला हवे तसे बनवण्यासाठी फक्त निरोगी अन्न खाणे पुरेसे नाही. वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला 30% व्यायाम करणे आणि 70% निरोगी अन्न खाणे आवश्यक आहे. धावणे, उडी मारणे आणि वजन उचलणे यासारख्या क्रियाकलाप केल्याने कॅलरी आणि चरबी जाळण्यास मदत होते. जर तुम्हाला निरोगी वजन ठेवायचे असेल तर तुम्हाला व्यायाम आणि निरोगी पदार्थ खाणे दोन्ही आवश्यक आहे.
तुमचे शरीर कालांतराने वाढत जाते आणि वजन कमी होण्यासही थोडा वेळ लागतो. तुमच्या शरीराला दुखापत होईल अशा गोष्टी करून पटकन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चांगले नाही. म्हणून धीर धरणे आणि ते निरोगी मार्गाने करणे महत्वाचे आहे.
तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास, फिटनेस प्रशिक्षकांसारख्या व्यायामाबद्दल भरपूर माहिती असलेल्या लोकांकडून मदत घेणे ही चांगली कल्पना आहे. ते तुमच्यासाठी एक योजना बनवू शकतात ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. आणि तुम्ही काही व्यायाम करत असताना तुमच्यासोबत ट्रेनर असल्यास ते अधिक चांगले आहे.
डिस्क्लेमर: या आर्टिकल मधून वजन कमी करण्यासंदर्भामध्ये केवळ सामान्य माहिती देण्याचा उद्देश आहे आणि कुठलेही प्रकारचा उपचाराचा दावा केला जात नाही व सांगितल्याप्रमाणे अधिक माहिती साठी तुम्ही तुमच्या जिम ट्रेनर किंवा डाएट ट्रेनरचा सल्ला घेऊ शकता आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदल करू शकता
Post a Comment