Header Ads

About Us

Hello Friends, तुमचे व्यवसाय मार्गदर्शन मध्ये स्वागत आहे. माझे नाव संजय आडागळे आहे.मला वेवेगळ्या विषयाची माहिती इतरांना SHARE करणें खूप आवडते.तसेच मला विविध व्यवसायांची माहिती एकत्रीत करणे खूप आवडते.मी गेल्या ९ वर्ष पासून विविध व्यवसाय बद्दल माहिती घेत आहे.मी विचार केला भारतात मध्ये बेरोजगारी वाढत आहे आणि नोकऱ्या संपत चालल्या आहेत,जर मला माहित असलेले काही व्यवसाय याची संपूर्ण माहिती इतरांना share केली तर नक्कीच खूप सारे यातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायला मदत होईल,यामुळे मी हा ब्लॉग 'व्यवसाय मार्गदर्शन' सुरु करत आहे.

तुम्हाला या ब्लॉग मध्ये वेगवेल्या विषयाची Health ,Weight Loss ,आयुर्वेदिक अस्या  विषयवार देखील माहिती या blog मधे मिळेल  व्यवसायची सुरुवात कशी करायची, कमी बजेटमध्ये व्यवसाय, शेती समन्धी वेगवेगळे व्यवसाय,मोठे व्यवसाय, छोटे व्यवसाय,म्हणजेच व्यवसाया बदलचे  knowledge मिळेल.आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुमची मला SANJUADAGALE86@GMAIL.COM वर MAIL करून विचारू शकता.  

धन्यवाद .

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.