अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 2023 सम्पूर्ण माहिती
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 2023 सम्पूर्ण माहिती
Anna Saheb Patil Arthik Vikas Mahamandal | Annasaheb Patil Arthik magas Vikas Mahamandal | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना | Annasaheb Patil Mahamandal|
शासनाच्या वतीने स्वयंरोजगाराच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध शासकीय विभाग, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग आयोग यासारख्या संस्थांमार्फत शहरी व ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य देण्यात येते.तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजातील सुशिक्षित नागरिकांना व्यवसायाच्या संधि उपलब्ध करूँ देण्यासाठी अण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळ ची स्थापना महाराष्ट्रराज्यात केलि आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना 2023
वेगवेगळी महामंडळे आणि महत्त्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून शासन स्वयंरोजगारासाठी सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसाहाय्य करते. त्यात महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना , इतर मागासवर्गीय वित्त व आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती महामंडळ, शबरी आदिवासी विकास महामंडळ, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ , स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना इ. चा समावेश आहे. वरील सर्व संस्थांकडून महाराष्ट्रातील त्या त्या जातीतील नागरिकांना अर्थसाहाय्य केले जाते. या संस्था व्यवसायासाठी लागणारी अवजारे, यंत्रसामग्री, अल्पकालीन किंवा दीर्घकालीन कर्ज , उद्योगाचे प्रशिक्षण इ. साठी अर्थ साहाय्य करतात. या सारख्या विविध योजनांचा लाभ घेऊन अनेक नागरिक आपल्या व्यवसायाची प्रगती करत आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत खालील प्रमाणे तीन योजना राबविल्या जातात
1.वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
२. गट कर्ज व्याज परतावा योजना
३. गट प्रकल्प कर्ज योजना
1.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा महाराष्ट्ट्रराज्य वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना :
योजनांची सम्पूर्ण माहिती
- १. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा महाराष्ट्ट्रराज्य : वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी त्या अर्जदाराने या अगोदर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा फायदा घेतलेला नसावा असेच अर्जदार अर्ज करतील .
- २. ज्या जाती किंवा गटासाठी कोणतेही महामंडळमहाराष्ट्र राज्यात अस्तित्वात नाहीत्या जाती/ गटांतील अरजदार अर्ज करण्यास पात्र असतील।
- ३. १ जाने. २०१९ सुधारित आदेशातर्गत वायची आ ट।
- १. पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 वर्ष असेल।
- २. महिलांकरीता वैचिबट ५५ वर्षा पर्यन्त असेल. ।
- ४. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या क्रिमिलियरच्या अंतर्गत अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख च्या मर्यादित असल्याचे प्रमाणपत्र जोडावे किंवा पती व पत्नीचे एकत्रित आयटीआर वार्षिक उत्पन्न ग्राह्य धरण्यात येईल आणि निव्वळ उत्पन्न म्हणजे म्हणजेच नीट टॅक्सेबल इन्कम ग्राह्य धरण्यात येणार नाही हे लक्षात ठेवावे।
- ५. या योजनेअंतर्गत एकाच कुटूंबातील सह अरजदार असेल, तर अशा प्रकरणांना देखील महामंडळ मंजूरीमिळत आहे. परन्तु अर्जदाराचे नाव सुरुवातीला असावे।
- ६. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या क्षेत्रात स्थायिक असलेल्या व सीबीएससी युक्त बँकेकडून कर्ज घेणे आवश्यक आहे
- ७. दिव्यांगासाठी साथी एकूण निधीच्या 4 % निधी रखूं ठेवण्यात येईल. दिव्यांग हा अरजदार व्यवसाय करण्याकरिता मानाने अणि बुद्धीने सक्षम असावा.
- ८. अर्जदाराने कर्ज उचलल्या पासून ५ वर्ष करीता किण्व जे कर्जाचा कालावधि असेल या पैकी कमी कालावधीत कर्ज पार्ट फेड करने आवशयक आहे
व्याज ,मर्यादा अणि कालावधि
- १. कर्ज रक्कम ज्यास्तीत जास्त रु. 10 लाखाच्या पर्यन्त असेल
- २. व्याजाचा परतवा जास्तीत-जास्त 5 वर्ष राहिल
- 3 व्याजाचा दर जास्तीत-जास्त द.सा.द.शे. १२% असेल,
महामंडळ परतवा :
- रु. 3 लाखापर्यतचा व्याजाचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा महाराष्ट्ट्रराज्य करण्यात येईल.
अर्ज करण्यासमंधी माहिती :
१. उमेदवाराने योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळा नोंदणी करावी
२. या योजनेमधे अर्जदारालं अर्ज करण्यासाथी महामंडळाच्या वेबसाइट वर नोंदणी करताना , आधारलिंक असलेला मोबाईलवर O.T.P. ने अथवा U.I.D. युक्त असलेल्या सिस्टमने नोंदणी करावी . यासाठी अर्जदाराने स्वतःचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंककरावे ।
३. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरल्या नंतर च्या दिवसने पुढील सात दिवस मधे महामंडलकाडुंन अर्जदारचा अर्ज कर्जासाठी पात्र आहे किंवा नहीं हे अर्जदाराला कलावण्यात येते (सरकारी सुट्ट्या सोडून) त्या नंतर त्या अर्जदाराला या योजनेअंतर्गत व्याजाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल ऐसे प्रमाण पत्र त्या अर्जदारला मिलते तसेच कर्जाची हामी शासनके पत्र देखील मिलते .
४. अर्जकर्त्याने महामंडलचया अटी व शर्ती मंजूर असल्याचे शपथपत्र ऑनलाईन फॉरमॅटमध्ये भरावयाचे आहे.
ऑनलाईन अर्ज करते वेळी खलील ४ महत्वाचे डाक्यूमेंट अपलोड करने गरजेचे आहे
अ .आधार कार्ड – दोनी साइड
ब .रहिवासी पुरावा – खालीलपैकी एक
- १. अद्यावत लाईट बील
- २. अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक
- ३. अद्यावत टेलीफोन बील
- ४. तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला
- ५. रेशन कार्डची प्रत
- ६. अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत
- ७. भाडे कराराची प्रत
क .उत्पनाचा पुरावा
ड .जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला
१६. अर्जदाराने त्याचा व्यवसाय सुरुझाल्यांनंतर सहा महिन्याच्या ात त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.
१७. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य या योजने मधे , महामंडलमार्फत अर्जदाराला हफ्ता पाहिला (मुद्दल + व्याज) अनुदान स्वरुपात दिल जाते। त्याप्रमाणे जास्तीत जास्त ३ लाख रूपया पर्यन्त १२ % मर्यादित कर्ज व्याज वापस मिळेल। एक्चच अर्थ असा की प्रत्येक अर्जदारका ला ३ लाख पर्यन्त जास्तीत जस्ट प्रोटक्शन म्हणुन पहिला हफ्ता मिळेल
१९. अर्जदाराणे जुआ बांकेतुन कर्ज घेतले असेल त्या बँकेच्या नियमानुसार कर्ज व्याजाची रक्कम बँकेत भरल्या नंतर ,त्या नंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्रराज्य हे लाभार्थ्याच्या आधारलिंक कर्ज खात्यात व्याजाची रक्कम एकमुखी रक्कम जमा करेल. प्रयान्तु है हफ्ता नियमित परतफेड करण्यार्य अर्जदाराला देण्यात येईल.
२०. अर्जदाराने या प्रकल्पासाठी इतर कोणत्याही योजनेअंतर्गत, व्याज परतावा किना माफी योजनेचा लाभ घेतलेला आढळून ाल्यास , एकूण आवश्यक व्याज परतावा वजा इतर योजेनतून घेतलेला व्याजाचा लाभ एवढाच देय राहिल .
२१. अर्जदाराने त्याचा व्यवसाय सुरुझाल्यांनंतर सहा महिन्याच्या ात त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत. तसेच त्यानंतर प्रत्येक ४ महिन्यानंतर अर्जदारने त्याच्या व्यवसायाचे त्या वेळेसचे फोटो अपलोड करावयाचे आहेत.
२२. अर्जदाराला महामंडळाच्या योजनेचा लाभमिळाल्यानंतर , अर्जदाराच्या व्यवसायाच्या दुकांच्या पतिवार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक मदत यातून हा व्यवसाय सुरु केल्याबद्दल माहिती असावी .
स्वयंरोजगार व्यवसाय माहिती वाचा >>
2.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा महाराष्ट्ट्रराज्य गट कर्ज व्याज परतावा योजना :
अर्जदारची पात्रता
- १ महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे
- २ अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले असावे
- ३ अर्जदाराचे वय पुरुषासाठी ५० तर महिलासाठी ५५ वर्ष असेल.
- ४ वेब साईट वर नोंदणी करावी
- ५ गटातील सदस्य चे वार्षिक उत्पन्न कमी असावे असावे
- ६) अर्जदाराणे या अगोदर योजनेच्या लाभ घेतलेला नसेल
- ७ गटाने या अगोदर अजुन कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- ८ एका व्यक्तीला फ़क्त एकदाच गट कर्ज व्याज परतावा योजना लाभ घेता येऊ शकेल
- ९ दिव्यांगाकरीता अर्ज करत असाल तर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य
योजनांची सम्पूर्ण माहिती :
गट कर्ज व्याज परतावा योजना - अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्ट्रराज्य )
१. गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी त्या गटातील अर्जदाराने या अगोदर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा फायदा घेतलेला नसावा।
२ या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता 50 तर महिलांकरीता 55 वर्षे असेल. परंतू वयाची अट शेतकरी व पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना व नविन संस्थान वायची ात नहीं।
३. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या क्रिमिलियरच्या अंतर्गत अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख च्या मर्यादित असल्याचे प्रमाणपत्र जोडावे किंवा पती व पत्नीचे एकत्रित आयटीआर वार्षिक उत्पन्न ग्राह्य धरण्यात येईल आणि निव्वळ उत्पन्न म्हणजे म्हणजेच नीट टॅक्सेबल इन्कम ग्राह्य धरण्यात येणार नाही हे लक्षात ठेवावे।
५. गटातील प्रत्येक अर्जदार सदस्य हा उत्तपन्नाने मागास असावा
६. या योजने मधे संस्था ,सहकारी संस्था , बचत गट, या योजनेच्या घेऊ शकतात
७. या योजनेत कृषी अणि लहान -मोठा व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटाकरीता जास्तीत जस्ट वायची अ ट वगळण्यात अली आहे
८. दिव्यांगासाठी साथी एकूण निधीच्या 4 % निधी रखूं ठेवण्यात येईल. दिव्यांग हा अरजदार व्यवसाय करण्याकरिता मानाने अणि बुद्धीने सक्षम असावाा गटाचे 100 टक्केअर्जदार सदस्य हे दिव्यांग असावेत.
९. व्याज परत फेड करण्याचा काळ जास्तीत जस्ट ५ वर्ष असेल व व्याजाचा दर वार्षिक १२% असेल.
१०. अर्जदार गट फ़क्त एकदाच अर्जकरू शकेल
११. अर्ज करण्याची पद्धत :
१२. गटातील अर्जदाराने या योजनेचा फायदा घेण्यासाठी वेबसाइट वर नोंदणी करावी।
१४. सर्व अर्जकर्त्यांने, गटाच्या अटी व शर्ती मंजूर असल्याचे शपथपत्र हे ऑनलाईन फॉरमॅटमध्ये भरून द्यायचे आहे.
ऑनलाईन अर्ज करते वेळी खलील ४ महत्वाचे डाक्यूमेंट अपलोड करने गरजेचे आहे
अ . आधार कार्ड – दोनी साइड
ब .रहिवासी पुरावा – खालीलपैकी एक
- १. अद्यावत लाईट बील
- २. अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक
- ३. अद्यावत टेलीफोन बील
- ४. तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला
- ५. रेशन कार्डची प्रत
- ६. अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत
- ७. भाडे कराराची प्रत
क .उत्पनाचा पुरावा –
ड .जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला
१५.गटातील सर्व अर्जकर्त्याने कर्जासाठी ऑनलाईन अर्ज भरावा अर्ज भरल्यानंतर सात दिवसांच्या आत तो गट व्याज परताव्या घेण्यास पात्र असेल किंवा नसेल हे महामंडळाकडून कलावण्यात येईल त्यानंतर अर्जदार गट या योजनमधील व्याज परतावा घेण्यास पात्र असल्यास त्यांना कलावण्यात येईल।
१७. गटातील एकाच “संचालक” प्रतिनिधीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा महाराष्ट्ट्रराज्य या सोबत संपर्क सधवा व त्या अधिकार पत्राची प्रत, महामंडळास ऑनलाईन द्यावी. हा संचालक सदस्य त्याच गटाचा लाभारत्यापैकी एक असावा आवश्यकतेनुसार जर नोंदणीकृत अधिकारी बदलावयाचे असेल तर गटाने आवश्यक ठरावाची प्रत ऑनलाईन अपलोड करावी व त्याकरीता रु. 500/- शुल्क आकारण्यात येईल.
१८. गटाने व्यवसाय सुरु केलेनंतर सहा महिन्यामध्ये व्यवसायाचे कमीटी कमी दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.
19. बँकेच्या नियमानुसार व्याजाची परतफेड करणारे गटाचे व्याजाची रक्कम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य हे अर्जदाराच्या बँकेमध्ये व्याज जमा करेल त्यासाठी अर्ज रगत आणि नियमित व्याज भरलेले असावे
२१) व्यवसाय सुरु झाल्यानंतर व्यवसायचे २ फोटो अपलोड करावे लागतील ६ महिन्याच्या आत। त्यानंतर ४-४ महिन्याच्या अंतराने फोटो अपलोड करावे लागतील।
२२) व्यवसाय सुरु झाल्यानंतर फलकवर महामंडळाचे नावाचे फोटो लावावे लागतील.
3.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा महाराष्ट्ट्रराज्य गट प्रकल्प कर्ज योजना :
लाभार्थी पात्रता :
- १ महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- २ अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले असावे
- ३ अर्जदारची वयोमर्यादा १८ पेक्षा अधिक असावी.
- ४ वेब साइटवर नोंदणी करावी
- ५ गटातील सदस्य चे वार्षिक उत्पन्न कमी असावे असावे
- ६ ह्या योजनेअंतर्गतअर्जदारने महामंडळाच्या अजुन कोणत्याही योजनेचा फायदा घेतला नसावा
- ७ गटाने या अगोदर अजुन कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावातसेच कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नासावा
- ८ एका व्यक्तीला फ़क्त एकदाच गट कर्ज व्याज परतावा योजना लाभ घेता येऊ शकेल
- ९ दिव्यांगाकरीता अर्ज करत असाल तर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य
योजनांची सम्पूर्ण माहिती :
१. गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी त्या गटातील अर्जदाराने या अगोदर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा फायदा घेतलेला नसावा।
२. गटाने महामंडळाच्या वेब साईट वर नोंदणी करावी.
३. गटातील सर्व अर्जदाराने नोंदणी करण्यासाठी मोबाईल वरती आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वापरूनच अर्जदाराने वेबसाईटवरून करावी
५. गटातील एकाच “संचालक” प्रतिनिधीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा महाराष्ट्ट्रराज्य या सोबत संपर्क सधवा व त्या अधिकार पत्राची प्रत, महामंडळास ऑनलाईन द्यावी. हा संचालक सदस्य त्याच गटाचा लाभारत्यापैकी एक असावा आवश्यकतेनुसार जर नोंदणीकृत अधिकारी बदलावयाचे असेल तर गटाने आवश्यक ठरावाची प्रत ऑनलाईन अपलोड करावी व त्याकरीता रु. 500/- शुल्क आकारण्यात येईल.
६. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या क्रिमिलियरच्या अंतर्गत अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख च्या मर्यादित असल्याचे प्रमाणपत्र जोडावे किंवा पती व पत्नीचे एकत्रित आयटीआर वार्षिक उत्पन्न ग्राह्य धरण्यात येईल आणि निव्वळ उत्पन्न म्हणजे म्हणजेच नीट टॅक्सेबल इन्कम ग्राह्य धरण्यात येणार नाही हे लक्षात ठेवावे।
७. ऑनलाईन अर्ज करते वेळी खलील ४ महत्वाचे डाक्यूमेंट अपलोड करने गरजेचे आहे
अ .आधार कार्ड – दोनी साइड
ब .रहिवासी पुरावा – खालीलपैकी एक
- १. अद्यावत लाईट बील
- २. अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक
- ३. अद्यावत टेलीफोन बील
- ४. तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला
- ५. रेशन कार्डची प्रत
- ६. अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत
- ७. भाडे कराराची प्रत
क .उत्पनाचा पुरावा –
ड .जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला
८. अर्जदाराने त्याचा व्यवसाय सुरुझाल्यांनंतर सहा महिन्याच्या ात त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.
९. दिव्यांग हा अरजदार व्यवसाय करण्याकरिता मानाने अणि बुद्धीने सक्षम असावा.. गट प्रकल्पासाठी गटाचे 100 टक्के लाभार्थी- सदस्य दिव्यांग असावेत. तसेच त्या गटाच्या संचालक मंडळावर कमिट कमी 60 % दिव्यांग सदस्य असावे..
१०. F. P. O. गटात कमीत कमी १० सदस्य असावा सदर गटात मधील प्रत्येक सदस्य हा आर्थिक मागासलेला असणे आवश्यक आहे व किंवा या गटातील 60 सदस्य आर्थिक मागासलेले असावे
११. अ) पूर्णत: कर्ज महामंडळाच्या सहाय्याने :-
- १) या योजनेमध्ये सर्व प्रकल्प अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मदतीने सुरू करण्यात करावी लागतील व ज्या व्यवसायाची प्रकल्पाची किंमत ही 11 लाखापर्यंत आहे असे प्रकल्प ऑनलाईन सादर करावे
- २) प्रस्ताव महामंडळ कडे मिळाल्यानंतर साठ दिवसाच्या आत महामंडळ मंजूर पत्र देण्यास बादल आहे त्यामध्ये महामंडळ हे प्रकल्पाची तपासणी स्थळ पाहणी करून घेते
- ३) गटातील सर्व अर्जदाराने याच काळामध्ये कागदपत्रांची छाननी पूर्तता करून घेणे गरजेचे आहे
- ४)सर्व मंजूर झालेल्या प्रकरणाचे फक्त एकदाच क्लिक करण करण्यात येईल आणि ते नूतनीकरण झालेल्या पत्राच्या दिनांक पासून 30 दिवसाच्या आत प्रकरण दाखल करणे अनिवार्य आहे अजून नंतर कालावधी वाढून जर दिला असेल तर तो कालावधीची पात्रता मर्यादा 60 दिवसाची असेल परंतु त्या नूतनीकरण करिता कमीत कमी हजार रुपये फी आकारण्यात येईल
ब) महामंडळ व इतर बँकांच्या सहाय्याने संयुक्तपणे कर्जपुरवठा:-
- १) प्रकल्पाची किंमत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जो सहभाग आहे त्या सहभागापेक्षा जर जास्त पाहिजे असेल तर त्या ज्या बँकेत प्रकल्प सादर करायचा आहे त्या बँकेचे मंजुरी पत्र आणि माहितीचा पुरावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे सुपूर्त करावा.
- २) यानंतर जे महत्त्वाचे जामीन पात्र कागदपत्र करार जिल्हा मध्ये जमा झाल्यानंतर महामंडळाचा जो हिस्सा आहे तो देण्यात येईल
१२. अर्जदारचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
१३. देण्यात येणाऱ्या कर्जासाठी, तारण म्हणून महामंडळाच्या पैशातून घेतलेली सर्व मालमत्ता व प्रकल्पासंबंधी इतर सर्व मालमत्ता महामंडळाच्या नावे गहाण ठेवण्यात येईल.
१५. या योजने मधे सर्व कर्ज प्रकरण हे फ़क्त मुदत कर्जा Term Loan असतील.
१६. गटातील सदसयाने गटाकरीता ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर महामंडळाच्या तपासणी प्रक्रिये अंती ऑनलाईन “मंजूरी पत्र” देणेत येईल. सदर मंजूरी पत्र हे 60 दिवसांसाठी वैध असेल.
१७. गट प्रकल्प कर्ज हे गट सदस्याच्या खाजगी उपभोगाच्या वस्तु अथवा मालमत्तेसाठी दिले जाणार नाही, तर केवळ व्यावसायिक व औद्योगिक कार्यासाठीच दिले जातील.
१८. कर्जाचा परतावा हा वाटप दिनांकाच्या सातव्या महिना अखेरीपासून ते 84 महिन्यांचे अखेरीपर्यत अपेक्षित असेल (७ वर्षे).
१९. या योजनेअंतर्गत गटातील एकाच “प्राधिकृत संचालक” प्रतिनिधीने (ज्याचे mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी झालेली आहे) महामंडळाशी व्यवहार करणे अपेक्षित असेल व अशा अधिकार पत्राची प्रत, महामंडळास ऑनलाईन सादर करणे आवश्यक राहील.
टीप : वरील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेब पोर्टलवरून आणि इतर फोटोवरून घेतलेली आहे ही माहिती खास तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा उद्देश हाच आहे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी व्यावसायिक दृष्ट्या त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने ही माहिती प्रसारित केली जात आहे यामध्ये काही बदल जर असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या वेब पोर्टल वरती कन्फर्म किंवा चेक करावे
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना या बद्दल विचारण्यात आलेले प्रश्न :
1.प्रश्न : अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची माहिती कोठे मिळेल ?
उत्तर : maharojgar.gov.in या पोर्टल वर जावून माहिती घेऊ शकता .
2.प्रश्न : Onlione form कोठे भारायचा ?
उत्तर: maharojgar.gov.in या पोर्टल वर जावून फॉर्म भरु शकता।
3.प्रश्न : अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे ऑफिस कोठे आहे.
उत्तर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
जी. टी हॉस्पिटल कंपाऊंड, बद्ड्रुद्दीन तय्यबजी मार्ग,
जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मागे, मुंबई 400 001.
दूरध्वनी. 22657662,
फॅक्स क्रमांक.22658017
ईमेल:apamvmmm@gmail.com
Post a Comment