शुगर केवल किती असावी आणि शुगर झाली हे कसे ओळखावे?। Blood Sugur Level In Marathi
शुगर लेवल किती असावी आणि शुगर झाली हे कसे ओळखावे?। Blood Sugur Level In Marathi
Sugur problem|मधुमेह समस्या |शुगर झाली कसे ओळखायचे । Diabetic problem। how to cure Diabetes| how to Identify sugur|
साधारणता हे पण माहीत नसते त्यासाठी प्रत्येक वेळेस डॉक्टर कडे जावे लागते. परंतु आज आपण या ब्लॉगमध्ये शुगर लेवल किती आणि कशी ओळखावी आणि जर झाली असेल तर ती साधारणता काय सिम्प्टम्स असतील. ज्याच्यामुळे आपल्याला शुगर आहे हे समजते हे आपण या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
निरोगी माणसाची नॉर्मल शुगर लेवल किती असते(Normal Man Sugur Level of a Healthy person in Marathi)
सामान्यतः जे लोक पूर्णपणे निरोगी आहेत आणि ज्यांना मधुमेह नाही अशा लोकांमध्ये,सकाळी जेवनाआधी उपाशी पोटी रक्तातील साखरेची पातळी 70-99 mg/dl च्या जवळ्पास असते.
8 तासापूर्वी जेवण केलेले असेल त्यावेळी रक्तातील साखरेची प्रमाण 130 मिलिग्राम पेक्षा जास्त नसावे.
मधुमेह बद्दल महत्वाचे तथ्य:
ग्लुकोज हे सादुपिंड इन्सुलिन नावाचे अतिशय महत्त्वाचे एक रसायन तयार करते ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत करते
रक्तामध्ये जर साखरेचे प्रमाण जास्त झाले तर त्याला आपण मधुमेह झाले असे म्हणतो की मधुमेह रक्तामधील साखरेचे संतुलन बिघडते आणि रविवार रेल्वेचे आजार आणि अंधके यासारख्या आकारांना कारणीभूत ठरते
जर ग्लुकोज वाढले तर त्यामुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण देखील वाढते आणि त्यामुळेच रुग्णांना किंवा माणसांना मदत मिळत होतो।
निष्कर्ष – Blood sugar level in Marathi
आज तुम्ही या ब्लॉग कडे येण्याचे कारण हे पण असू शकते कदाचित तुमच्या फॅमिली मध्ये किंवा तो मला तुमच्या आरोग्याची चिंता वाटत असेल किंवा कोणालातरी मधून झालं असेल किंवा मधुमेह संकेत दिसत असतील
सध्या या काळामध्ये प्रत्येक जण आरोग्याला दुय्यम स्थान खेळतो करत आहे हे अत्यंत रोग माणसाला पसरले की ते आयुष्यभर सोबत राहतात म्हणून तर सर्वात महत्त्वाचा आरोग्याला प्रथम आणि पाहून आरोग्याची काळजी करणे खूप गरजेचे आहे
मधुमेहा बद्दल थोडक्यात महत्वाचे
मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर त्यासाठी सर्वच महत्वाचे नियमितपणे व्यायाम करणे जवळ आवडत नसेल तरी पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश करणे तसेच फळांचा रस घेणे असे हेल्थी या शहराला सहज पतील असे पदार्थ जेवणामध्ये खाणे राहण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचा आहे
एकदा का मधुमेह झाला त्यानंतर आपल्यावर खूप बंधने येतात ज्यामुळे खूप सारे आवडते पदार्थ आपल्याला पाणी सोडून द्यावे लागतात आणि त्यानंतर आपल्याला आपले जीवन खूप कंटाळवाणे असतात
एकदा का मग झाला आपण मनाने आणि शरीराने पण खूप कमजोर होतो कारण आपल्या शरीरामध्ये स्वतःचे फोटोची प्रमाण वाढले असल्यामुळे रोजगार शक्ती कमजोर होते आणि त्यामुळे कोणतेही आजार लवकर होते छोटी जखम जरी झाली असेल तरी ते रक्तातील भेटून मुळे लवकर भरून निघत नाही आणि त्यामुळे त्या छोट्याशा घटनेच्या पुढे जानवी असते
त्यामुळे या ब्लॉगच्या माध्यमातून मला हेच सांगावेसे वाटते की आत्तापासूनच आपण आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी घेतली तर नक्कीच आपण अशा मधुमेहापासून दूर राहू शकतो आणि आपण निरोगी घेऊ शकतो
मधुमेह का होतो?
मानव शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न ग्रहण करावे लागते। आणि तेच अन्न पोटामध्ये गेल्यानंतर पचन होते आणि त्या अन्न पदार्थांमधील ग्लुकोज रक्तामध्ये मिसळली जाते। रक्तामधील ग्लुकोज हे इन्सुलिन नावाच्या हार्मोन्सची मदत घेऊन एनर्जी मध्ये रूपांतर होऊन ऊर्जा तयार करते आणि हीच ऊर्जा आपल्याला शक्ती देते, ताकद देते।
माणूस हा प्रत्येक वेळेस नवे नवे पदार्थ खातो आणि कधी कधी हाय ग्लासेमिक इंडेक्स ज्या पदार्थात असतील असे पदार्थ वारंवार खाल्ल्या गेल्यामुळे जेवणामध्ये फायबर युक्त पदार्थाचा वापर कमी असल्यामुळे हार्मोनल इन बॅलन्स होते आणि आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढते
जेव्हा परिस्थिती हाता बाहेर गेलेली असेल तेव्हा माणसाच्या शरीरामधील पेशी इन्सुलिन स्वीकारणं बंद करते आणि त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स ची स्थिती तयार होते आणि पेशीला मिळालेले ग्लुकोज सरळ रक्तामध्ये मिसळून जाते त्यामुळे रक्तामधील ग्लुकोज वाढते अशाच स्थितीला मधुमेह असे म्हणतात.
खाली काही लक्षणे दिली आहेत जी मधुमेहाची सुरुवात असू शकते, नक्की वाचा आणि इतरांना शेअर करा।
१) भूक शांत न होणे –
जेव्हा तुम्ही जेवण केल्यानंतर असे वाट असे वाटते की आता भूक नाही लागणार आणि परत काही वेळा मध्ये भूक लागली अशी संकेत तुम्हाला जमत असतील तर तुम्ही असे समजावे की तुम्ही डायबिटीसच्या एकदम जवळ आलेला आहात आणि तुमच्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण हे वाढत चालले आहे.
२) सतत थकवा येणे –
डायबिटीज मुळे आपण खाल्लेले अन्न हे ऊर्जा मध्ये रूपांतरित होण्यास विलंब लागतो किंवा होण्या होत नाही अशा वेळेस शरीरामध्ये सतत थकवा आल्यासारखे वाटते.
३) सारखी लघवी येणे –
शरीरामध्ये उपयोगचे प्रमाण वाढले असल्यामुळे शरीरातील किडनी चे शुद्धीकरणाचे काम वाढते त्यामुळे सतत लघवीला आल्यासारखे वाटते मुख्यतः रात्रीच्या वेळी जास्त लघवी येते अशी संकेत जर आपलं शरीर देत असेल तर समजावा तुम्हाला मधून येह डायबिटीस झाला आहे
४) तहान लागणे –
वर सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला सतत लघवीला येत असेल तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळेच माणसाला सतत तहान लागते घसा कोरडा पडतो ही संकेत डायबिटीज ओळखण्याची आहे
५) त्वचेला खाज येणे –
शरीरामधील पाण्याचे प्रमाण कमी झाले की इतर शरीरातील अवयवांना पाणी कमी पोहोचते परिणामी त्वचा कोरडी पडते आणि खाज होण्यास सुरुवात होते
६) दृष्टी अंधुक होणे –
शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव डोळे आहे डोळ्यामध्ये गणित रक्त वाहिन्या जोडलेल्या असतात शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यामुळे वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताभिसरण बरोबर प्रमाणामध्ये होत नाही परिणामी डोळ्यांना रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो आणि डोळ्याला अंधुक दिसते
७) यीस्ट इंफेक्शन्स –
शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढले त्यामुळे घाम माझ्या माध्यमामधून त्वचेवर लुकोचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते मुख्यतः ईस्ट आणि फंगस हे ग्लुकोज वर जीवित राहतात। त्याचप्रमाणे शरीराच्या ज्या भागावर जास्त घाम येतो त्या ठिकाणी ईस्ट इन्फेक्शन होण्यास सुरुवात होते।
८) जखम लवकर बरी न होणे –
मधुमेहाचे हे लक्षण अतिशय गंभीर होऊ शकते कारण शरीरातील रक मध्ये रक्तातील ग्लुकोज वाढल्यामुळे जखम बरी करणारे घटकावर परिणाम होतो आणि त्यामुळे छोट्या ती छोटी जखम सुद्धा लवकर बरी होत नाही आणि जखम बरी नाही झाल्यामुळे ती जखमे उंच रूपांतर गॅंग्रीन मध्ये सुद्धा होऊ शकते
9) गर्भवती स्त्रियांना होणारा त्रास –
गर्भवती स्त्रियांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढण्याचे प्रमाण सध्या खूप जास्त झाले आहे याचे कारण असे प्रेग्नेंसी च्या काळामध्ये हार्मोन्सचे बदल झाल्यामुळे गॅस स्टेशनला डायबिटीस होण्याची शक्यता खूप जास्त त्यामुळे गर्भवती स्त्रियांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले होते
टीप: तू वाचकांना कळकळीची विनंती आहे ही सर्व माहिती वेगवेगळ्या स्तोत्र मधून एकत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे हे वाचून तुम्हाला तुमच्या शरीरामधील रक्तातील लोकांचे प्रमाण आणि मधुमाची स्थिती जाणून घ्याच मदत होईल तरी एकदा डॉक्टर दाखवूनच खात्री करून मगच कुठले औषध आणि गोळ्यांचा वापर करावा ही नम्र विनंती
FAQ
1) Sugur कशाने होते?
2) मधुमेह चे लक्षणे कसे ओळखायचे?
3) मधुमेह पत्ते काय पाळायचे?
4)Sugur झाल्याने काय होतं?
Post a Comment