Header Ads

Blogging kaise kare: ह्या व्यवसायातून तुम्हाला दरमहा लाखोंची कमाई होईल

Blogging kaise kare: ह्या व्यवसायातून तुम्हाला  दरमहा लाखोंची कमाई होईल


#blogging kaise kare,#ब्लॉगिंग कैसे करे,

#Bligging, #ब्लॉगिंग से पैसे कसे मिळतात,

#how to earn from blogging in marathi,

#blogging income , #without investment business, #no investment business,

#blogging se paise kaise kamaye,


New Starup Ideases : खूप प्रयत्न करून जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुम्ही घरबसल्या Blogging हा व्यवसाय करू शकता. तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपल्या पायावर उभा राहून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.blogging kaise kare याचे उत्तर तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळून जाईल.तस पाहिलं तर खूप कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता, फक्त तुम्हाला एक पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे.


Mumbai: भारत देशामध्ये बहुतांश लोक आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगून आहेत परंतु योग्य मार्गदर्शन आणि भांडवलाची अभाव यामुळे व्यवसाय करायची ताकत नाही. घरबसल्या बिझनेस करण्याच्या खूप साऱ्या आयडिया आहे परंतु योग्य आयडिया मिळणे महत्त्वाचे आहे, सामान्य माणसाच्या मनामध्ये अशी भीती आह की, व्यवसाय म्हटलं की खूप मोठ्या भांडवलाची गरज असते, खूप मोठे गुंतवणूक करायचं असतं, वेगवेगळ्या ऑफिस मधून डॉक्युमेंट्स जमा करा वगैरे असे गोष्टी मुळे लोक व्यवसायाकडे कमी वळतात. तसं बघितलं तर आज नोकरीची श्वासती राहिलेली नाहीये लोकसंख्या वाढत चालल्यामुळे, नवीन टेक्नॉलॉजी मुळे, नोकऱ्यांच्या रास होत चालले आहे. अशा मध्ये तरुणांनी  स्वतःचा व्यवसाय सुरु करणे  खूप गरजेचे आहे.आज आपण अशाच एका खूप कमी भांडवलात घरबसल्या लाखो रुपये महिना कमावण्याची एक बिझनेस आयडिया घेऊन आलो आहे. ब्लॉगिंग हा  बिजनेस सध्या खूप प्रचलित आहे आणि यापासून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.


आजच सुरू करा हा व्यवसाय घरबसल्या:

तुम्ही घरात बसल्या बसल्या ब्लॉगिंग करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता एकदम जास्त प्रचलित नसून याची माहिती खूप कमी लोकांना आहे जर तुमच्याकडे थोडीशी विचार करण्याची क्षमता असेल आणि तुम्ही अगर एखाद्या विषयावरती लिहू शकता तर तुम्ही घरबसल्या महिन्याला 5 ते 6 लाख रुपयाची कमाई आरामात करू शकता.

 एक वेबसाईट सुरू करण्यासाठी खूप कमी भांडवलामध्येलागते, कमी पैस्यात व्यवसायात तुम्ही सुरू करू शकता. कोणताही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्या विषयावर तुम्हाला लेखन करून तुमच्या वेबसाईट वरती अपलोड  करायचे आहे .


किती भांडवल लागते?

ब्लॉगिंग चा व्यवसाय करण्यासाठी भांडवलाचा जर विचार करत असाल तर खूप कमी भांडवल म्हणजे कमीत कमी पैस्यात करू शकता, जर तुमच्याकडे चांगला मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईलवरूनही व्यवसाय करू शकता किंवा तुमच्याकडे जर कॉम्प्युटर असेल लॅपटॉप असेल तर त्याच्यावरून तुम्ही सुरू केलेले खूप चांगले


या व्यवसायासाठी लागणारे साहित्य:


ब्लॉगिंग या व्यवसायाकरिता एक मोबाईल किंवा लॅपटॉप ची गरज लागेल त्याचबरोबर इंटरनेट कनेक्शन लागेल त्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही लॉगिन हा बिजनेस सुरू करू शकता त्याचबरोबर एक तुमच्या व्यवसायाबद्दल एक वेबसाईट तयार करून करण्याचा खर्चही लागू शकतो जर तुम्हाला स्वतः वेबसाईट सुरू करता येत असेल तर तो खर्च तुम्ही टाळू शकता.


ब्लॉगिंग कैसे सुरू करे (blogging kaise suru kare):


ब्लॉगिंग या व्यवसायामध्ये करिअर करायचा विचार तुम्ही करत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला एक विषयावरती एक वेबसाईट बनवावी लागेल. उदाहरणार्थ जर तुम्ही शिक्षणाबद्दल माहिती असेल तर, तुम्ही एज्युकेशन संदर्भामध्ये एक वेबसाईट बनवून त्या वेबसाईटवर वेगवेगळ्या विषयावरती लिखाण करून शकता. अशा प्रकारे 25 ते 30 आर्टिकल लिहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईट ही गुगल अॅडसेन्सला पाठवावे लागेल. गुगल तुमचे वेबसाईट सर्च करते चेक करते आणि त्याच्यानंतर Aproval देते.Aproval दिल्यानंतर तुम्ही जो आर्टिकल दिलेले असतील किंवा नवीन लिहिलेल्या आर्टिकलवर गुगलAdds देते. त्यानंतर प्रत्येक व्ह्यू च्या पाठीमागे तुम्हाला इन्कम मिळतं. अशा प्रकारे तुम्ही जेवढे आर्टिकल्स लिहाल तेवढ्या आर्टिकल वरती तुम्हाला इन्कम मिळतं आणि अशाप्रकारे तुम्ही महिन्याचे लाखो रुपये मिळवू शकता.


एक व्ह्यू वर किती इन्कम मिळते:


ब्लॉगिंग या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स च्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक वेळी वरती इन्कम मिळते जर तुम्ही बिझनेस संदर्भाचे आर्टिकल्स लिहीत असाल यावर तुम्हाला थोडे जास्त प्रमाणामध्ये एका व्ह्यू वाट पाठीमागे जास्त इन्कम मिळते त्याचबरोबर अशा प्रकारचे जे आर्टिकल्स असतील त्यावर तुम्हाला मिळते जर आपण आऊट ऑफ कंट्री चा विचार करत असाल तर बाहेर देशांमध्ये प्रत्येक व्ह्यूच्या मागे कमीत कमी दहा ते बारा डोळ्याचे इन्कम मिळते याचा अर्थ जवळजवळ हजार ते बाराशे रुपयांचे इन्कम प्रत्येक view मागे मिळतील. तुम्ही बाहेर देशातल्या view वर 700 rs ते 1000 rs कमवू शकता.

वरील माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर कृपया करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याची विनंती आहे अजून तुम्हाला जर कुठल्या व्यवसायाबद्दल माहिती जर हवी असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता त्यावर सर्व माहितीचा एक आर्टिकल घेऊन मी येऊ येईल.




#blogging kaise kare,#ब्लॉगिंग कैसे करे,

#Bligging, #ब्लॉगिंग से पैसे कसे मिळतात,

#how to earn from blogging in marathi,

#blogging income , #without investment business, #no investment business,

#blogging se paise kaise kamaye

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.